मुंबईजवळचे टॉप 10 मॉन्सून स्पेशल स्पॉट; लोकल ट्रेन पकडा आणि थेट धबधब्यावर पोहचा
मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता.
वनिता कांबळे
| Jul 20, 2024, 22:37 PM IST
Best Monsoon Waterfalls Near Mumbai : उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे... नागमोडी रस्ते... हिरव्यागार डोंगर रांगा. मुंबईकरांना नेहमीच याचे आकर्षण असते. पावासाळा सुरु झाला की पावले धबधब्यांकडे वळू लागतात. कामात व्यस्त असणाऱ्या मुंबईकरांना मोठी सुट्टी घेणे शक्य होत नाही. अशा वेळेत मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या या धबधब्यांना भेट देऊ शकता. या धबधब्यांवर लोकल ट्रने पकडूनही जाता येईल. one day picnic साठी हे धबधबे एकदम परफेक्ट पिकनिक स्पॉट आहेत.