'या' ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?
ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे.
वनिता कांबळे
| Jul 20, 2024, 22:18 PM IST
Diamonds On Mercury Planet: ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. असाच एक रहस्यमयी खजिना ब्रम्हांडात सापडला आहे. अंतराळात एक असा ग्रह सापडला आहे. या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर आहे. नविन संशोधनात हा खुलासा झाला आहे.
1/7
2/7
3/7
4/7