छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये 'या' अभिनेत्रींनी आजमावलं नशिब अन् झाल्या गायब...

छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या अभिनयाची जादू सगळ्यांना पाहायला मिळाली. पण तुम्हाला माहितीये त्यापैकी काही अभिनेत्री या बॉलिवूडमध्ये गेल्यानंतर जनू गायब झाल्या. चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री...

Diksha Patil | Mar 18, 2024, 18:21 PM IST
1/7

सारा खान

बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचा सारा भाग राहिली आहे. तिनं बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. मात्र, ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात अपयशी ठरली.   

2/7

आमना शरीफ

छोट्या पडद्यावर आमना शरीफनं प्रेक्षकांची मने जिंकली. तिनं बॉलिवूडमध्ये देखील काम केलं. आलू चाट मधून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या ती कुठेही दिसत नाही.

3/7

कृतिका कामरा

कृतिका कामरानं सध्या कुठे दिसत नाही. सगळ्यात शेवटी ती भीडमध्ये दिसली होती. तर एकेकाळी ती छोट्या पडद्यावरची टॉपची अभिनेत्री आहे. 

4/7

जुही परमार

जुही परमार हे नावं एकेकाळी प्रत्येकाच्या तोंडावर असायचं. तिनं एक था टागर सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण तरीही तिथून प्रेक्षकांची मने जिंकण्यात ती अपयशी ठरली. 

5/7

शनाया ईरानी

घोस्ट, लेडीज वर्सेस विक्की बहलसारख्या चित्रपटांमध्ये शनायानं काम केलं. पण तिला लोकप्रियता मिळाली नाही. 

6/7

अनीता हसनंदानी

अनीता हसनंदानीनं छोट्या पडद्यासोबत-मोठ्या पडद्यावर देखील काम केलं आहे. पण सध्या ती छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर दिसत नाही. 

7/7

श्रृति सेठ

श्रृति सेटनं खूप नाव कमावलं. त्यानंतर ती बॉलिवूडकडे वळाली. पण तिच्या कामानं प्रेक्षकांना आनंदी झाले नाही.