PHOTO: 2035 पर्यंत संपुष्टात येणार 'या' 10 नोकऱ्या!

तंत्रज्ञान वेगाने वाढतय. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा 10 नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया. 

| Jan 07, 2025, 17:02 PM IST

Jobs at risk in future:तंत्रज्ञान वेगाने वाढतय. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा 10 नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया. 

1/11

2035 पर्यंत 'या' 10 नोकऱ्या धोक्यात? तुम्हाला माहिती असायला हवं!

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

Jobs at risk in future:तंत्रज्ञान वेगाने वाढतय. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा 10 नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया. 

2/11

कॅशियरची नोकरी

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

ऑनलाइन पेमेंट वाढल्याने कॅशियरच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. माणसांच्या जागी मशिन्स येऊ लागल्यायत आणि कॅशियरची गरज कमी झालीय.

3/11

ट्रॅव्हल एजंट

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

काही वर्षांपुर्वी लोक ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक करायचे. आता ऑनलाइन वेबसाइटवरुन हॉटेल, फ्लाइट बुकींग करतात. लोक स्वत:च ट्रॅव्हल प्लान करत असल्याने ट्रॅव्हल एजंटची गरज कमी झाली आहे.

4/11

लायब्ररी क्लर्क

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

ईबुक्स आणि ऑनलाइन कंटेटकडे लोकांचा कल वाढलाय. त्यामुळे लायब्ररीत काम करणाऱ्या क्लर्कची गरज कमी झालीय. खूप सारी कामे ऑनलाइन झालीयत.

5/11

टपाल

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

लोकं ईमेल आणि इतर ऑनलाइन माध्यमातून मेसेज पाठवतात.यामुळे पोस्टमनची गरज कमी झालीय. त्यांची नोकरीदेखील भविष्यात धोक्यात येऊ शकते. 

6/11

डेटा एन्ट्री क्लर्क

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन्समुळे डेटासाठी आता जास्त वेळ लागत नाही. यामुळे डेटा एन्ट्री क्लर्कची गरज कमी झाली आहे.

7/11

फॅक्ट्री वर्कर

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

फॅक्ट्रीमध्ये रोबोट्सचा वापर वाढलाय. अनेक कामगारांचे काम आता मशिन्स करतात. यामुळे फॅक्ट्रीत काम करणाऱ्या कामगारांच्या नोकऱ्यांवर परिणाम झालाय.

8/11

बॅंक वर्कर

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

आता लोक ऑनलाइन बॅंकिंग आणि मोबाईल अॅप्सचा जास्त वापर करतात. यामुळे बॅंकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे.

9/11

टॅक्सी ड्रायव्हर

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

ओला, उबेर सारखे अॅप्स आल्याने टॅक्सी ड्रायव्हरची गरज कमी झाली आहे. आता लोक सहजपणे टॅक्सी बुक करु शकतात. 

10/11

फास्ट फूडमधील कुक्स

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

आता फास्ट फूड रेस्तरॉंमध्ये मशिन्स काम करु लागल्या आहेत. त्यामुळे फास्ट फूड रेस्तरॉंमध्ये काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 

11/11

टेलीमार्केटींग

Jobs disappearing before 2035 Marathi news AI automation impact Marathi news

लोकं ऑनलाइन मार्केटिंगचा उपयोग जास्त करतात. त्यामुळे कंपन्या मशिन्स आणि ऑनलाइन जाहीरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. यामुळे टेलीमार्केटर्सची गरज कमी झालीय.