हा शुक्रवार असेल तुमच्यासाठी धमाकेदार; मराठी-हिंदी चित्रपटांची मिळणार अस्सल मेजवानी
5 Movies Releasing on This Friday: येता शुक्रवार हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असणार आहे. तेव्हा येत्या शुक्रवारी एक, दोन नव्हे तर चक्क पाच चित्रपट प्रदर्शित होत आहेत तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या पाच चित्रपटांविषयी.
गायत्री हसबनीस
| May 31, 2023, 20:37 PM IST
5 Movies Releasing on This Friday: आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते की शुक्रवार कधी येतोय आणि आपण कधी एकदा फॅमिलीसोबत अथवा फ्रेंड्ससोबत नव्या पिक्चरला जातो आहोत. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की येत्या शुक्रवारी तुमच्यासाठी कोणत्या चित्रपटांची मेजवानी आहे. येत्या शुक्रवारी एकूण पाच मराठी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्यात मराठी चित्रपटांची संख्या जास्त आहे.
1/5
मुंबईकर

2/5
जरा हटके जरा बचके

3/5
बटरफ्लाय

4/5
चौक
