तुम्हाला 2000 रुपयांची दारु बॉटल विकून दुकानदार किती कमावतो?

एखाद्याने 2 हजार रुपयांची दारु घरेदी केली तर दुकानदाराला त्यातून किती रुपयांचा फायदा होतो? कधी विचार केलाय का?

Pravin Dabholkar | Feb 24, 2025, 13:39 PM IST

Alcohol shopkeeper Earning: एखाद्याने 2 हजार रुपयांची दारु घरेदी केली तर दुकानदाराला त्यातून किती रुपयांचा फायदा होतो? कधी विचार केलाय का?

1/10

तुम्हाला 2000 रुपयांची दारु बॉंटल विकून दुकानदार किती कमावतो?

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

Alcohol shop Revenue:कोणतंही व्यसन हे वाईटच असतं. तरीही अनेकजण आवड म्हणून किंवा सवयीचा भाग म्हणून दारु पितात. दारुच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा तुम्ही पाहिल्या असतील.

2/10

सरकारी टॅक्स

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

सरकारी टॅक्स मिळून दारुची किंमत खूप असते. किती खर्च झाला तरीही लोकं दारु घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत.

3/10

किती रुपयांचा फायदा?

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

एखाद्याने 2 हजार रुपयांची दारु घरेदी केली तर दुकानदाराला त्यातून किती रुपयांचा फायदा होतो? कधी विचार केलाय का?

4/10

दुकानदार किती कमावतो

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

ग्राहकांना दारु विकून दुकानदार किती कमावतो आणि सरकारला किती रुपये मिळतात? याबद्दल जाणून घेऊया.

5/10

जीएसटी

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

बहुतांश वस्तूवर जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स लावला जातो. पण दारुसोबत असे होत नाही.

6/10

टॅक्स कमी जास्त

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

प्रत्येक राज्यात दारुची किंमत वेगळी आहे. तसे राज्याप्रमाणे दारुवरील टॅक्सदेखील कमी जास्त होतो.

7/10

एक्साइज ड्युटी आणि वॅट

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

दारुच्या बॉटलवर एक्साइज ड्युटी आणि वॅट लागतो. 

8/10

30 ते 35 टक्के टॅक्स

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

प्रत्येक राज्याची पॉलिसी वेगळी असते. पण सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर 2 हजार रुपयांच्या बॉटलवर 30 ते 35 टक्के टॅक्स लागतो. 

9/10

दुकानदाराची कमाई

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

म्हणजे बॉटलच्या अर्ध्यापेक्षा कमी किंमत सरकारकडे जाते. यानंतर थोडा खर्च वाहतूकीचा येतो. आणि मग उरलेले पैसे दुकानदाराला मिळतात. इतकी दुकानदाराची कमाई असते.

10/10

टॅक्स वेगळा

Alcohol shopkeeper earn by selling a bottle of liquor worth 2k rupees

विदेशी आणि देशी बॉटल्सवर लागणारा टॅक्स वेगळा असू शकतो.