मुंबईतील 300 वर्ष जुनी सुप्रसिद्ध माउंट मेरी जत्रा; 287 जादा बसेस सोडण्याचा 'बेस्ट' निर्णय
मुंबईत माउंट मेरी जत्रेचा उत्साह पहायला मिळत आहे. या जत्रेला नागिरिकांची मोठी गर्दी होते.
mount mary fair : मुंबईतल्या सुप्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या जत्रेसाठी बेस्टनेही 287 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. जत्रेला भेट देणा-या भाविकांसाठी बेस्टने ही सेवा दिलीय.
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/09/639945-bandra5.jpg)