Teddy Day 2025 : Teddy Day 2025 : पाठवत आहे खास टेडी तुला... प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हार्दिक शुभेच्छा

व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी, 10 फेब्रुवारी रोजी टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला टेडी भेट देऊन तसेच तिला एक खास संदेश पाठवून खास वाटू शकता.

Teddy Day 2025 in Wishes : व्हॅलेंटाईन आठवडा सुरू आहे आणि उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारी हा प्रेमाच्या या आठवड्याचा चौथा दिवस आहे. हा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना टेडी भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. असे म्हणतात की तुम्ही भेट दिलेला टेडी बेअर त्यांना दूर असतानाही तुमचे प्रेम जाणवून देतो.

1/11

मला कसल्याही टेडीची गरज नाहीये. कारण माझी टेडी तूच आहेस...  Happy Teddy Day To You...

2/11

या टेडी डेनिमित्त मी इतकंच सांगू इच्छितो... You Are My Teddy And I Love You...

3/11

मी दिलेला हा टेडी आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. तो कायमस्वरुपी तुझ्याजवळ राहो...  Happy Teddy Day To You...

4/11

टेडी एक अशी गोष्ट असते जी रात्री झोपण्यापासून ते सकाळी उठण्यापर्यंत आपल्यासोबत असतो... अगती तसंच मला तुझ्यासोबत रहायचं आहे.  Happy Teddy Day To You...

5/11

तुझ्यासाठी तुला हा टेडी घे... मात्र, मला तर तुझ्या रुपाने माझा टेडी मिळाला आहे. Thanks For Being With Me...  Happy Teddy Day To You...

6/11

आनंदाचं कारण ठरणारा टेडी होऊन मला तुझ्या आयुष्यात कायमस्वरुपी रहायचं आहे...  Happy Teddy Day to you...

7/11

टेडीला पाहिल्यावर जितका आनंद आता तुला होतो, तेवढाच आनंद कायमस्वरुपी तुझ्या आयुष्यात टिकून राहो...  Happy Teddy Day to you...

8/11

धक्काधक्कीच्या आयुष्यात दोन क्षण आपण फक्त टेडीला मिठीत घेऊन स्ट्रेस फ्री होऊ इच्छित असतो. अगदी तसंच मला तुला मिठीत घ्यायचंय...  Happy Teddy Day to you...

9/11

 हा टेडी पाहिल्यावर जितका आनंद तुला झाला तितकाच आनंद तू माझ्या आयुष्यात आल्याने मला झाला आहे. तू माझ्या आयुष्यात अशीच आनंदाची बरसात करत रहा... Happy Teddy Day to you...

10/11

या टेडीला जसं तू अगदी मनापासून मिठीत घेतेस, अगदी तसंच मीही तुला मिठीत घेऊ इच्छितो...  Happy Teddy Day to you...

11/11

तू माझं प्रेम स्विकारलंस ही माझ्यासाठी खरं तर फार मोठी गोष्ट आहे. मात्र, सध्या मी कायमस्वरुपी तुझ्याजवळ राहू शकत नाही. मात्र, माझ्या रुपाने हा टेडी मी तुला देत आहे. Happy Teddy Day to you...