पितृ पक्षात पडलेल्या 'या' 5 स्वप्नांचा काय असतो अर्थ? जाणून घ्या
पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात.
Pravin Dabholkar
| Sep 18, 2024, 19:01 PM IST
Pitru paksh 2024:पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात.
1/9
पितृ पक्षात पडलेल्या स्वप्नांचा काय असतो अर्थ?
Pitru Paksh 2024:पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात. प्रत्येक वर्षी 16 दिवसांचा हा कालावधी येतो. मृत झालेल्या पूर्वज किंवा नातेवाईकांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते. या काळात पडलेल्या स्वप्नांचे वेगळे महत्व आहे.
2/9
अनेक समस्या दूर होण्याचे द्योतक
3/9
स्वप्नात पाणी पाहणे
4/9
पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे
पितृ पक्षाच्या काळात स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पूर्वज दिसले तर तेही खूप शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न पितरांच्या समाधानाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणते. पांढरा रंग शांती आणि मुक्तीचे प्रतीक आहे, म्हणून स्वप्नात आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे हे देखील दर्शवते की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे.
5/9
स्वप्नात फुले, फळे पाहणे
6/9
स्वप्नात पितरांकडून मिठाई खाणे
7/9
स्वप्नात पूर्वजांना आनंदी पाहणे
8/9
अशी स्वप्ने पाहणे म्हणजे पितृदोष नाही
9/9