मार्केटमध्ये धमाकूळ घालणार maruti suzuki dzire ची सनरुफ कार, 360 डिग्री कॅमेरा, जबरदस्त मायलेज आणि...
दिवाळीनंतर मारुती सुझुकी धमका करणार आहे. Maruti Suzuki Dzire चं नवं व्हर्जन लाँच होणार आहे.
वनिता कांबळे
| Sep 17, 2024, 18:23 PM IST
Maruti Suzuki Dzire Sunroof : मारुती सुझुकीची Maruti Suzuki Dzire कार ही सर्वात लोकप्रिय सेदान कार आहे. कंपनी लवकरच या कारचे नवे अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. सनरुफ, 360 डिग्री कॅमेऱ्यासारखे लेटेस्ट फिचर्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जबरदस्त मायलेज या कारमध्ये मिळणार आहे.
1/7
2/7
3/7
4/7