राकट, दणकट, रतनगड... ढगांना प्रेमाने आपल्या कुशीत घेणारा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किल्ला
तुफान पावासातील थरारक रतनगड! महाराष्ट्रातील 400 वर्ष जुन्या किल्ल्यावर ढगांचा पहारा
Ratangad Fort Ahmednagar : नाशिक मधील अहमदनगर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक किल्ले देखील आहेत. यापैकीच एक आहे रतनगड (ratangad) किल्ला. राकट किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. पावसाळ्यात रतनगडाचा ट्रेक म्हणजे थरारक अनुभव.
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8