बॉलिवूडची बेबी डॉल पुन्हा एकदा लग्नबंधनात, सनी लियोनीने मालदीवमध्ये केलं दुसऱ्यांदा लग्न

बॉलिवू़ड अभिनेत्री सनी लियोनी हिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मालदीवमध्ये तिने लग्न केलं आहे.

Mansi kshirsagar | Nov 04, 2024, 16:35 PM IST

बॉलिवू़ड अभिनेत्री सनी लियोनी हिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मालदीवमध्ये तिने लग्न केलं आहे.

1/7

Sunny leone daniel weber renewed vows white wedding after 13 years of marriage

 सनी लियोनी आणि डॅनिअल वेबर या दोघांनी लग्नाच्या 13 वर्षानंतर पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. 

2/7

Sunny leone daniel weber renewed vows white wedding after 13 years of marriage

 ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, सनी आणि डेनियल यांनी 31 ऑक्टोबर रोजी मालदीवमध्ये पुन्हा एकदा लग्न केले आहे.

3/7

Sunny leone daniel weber renewed vows white wedding after 13 years of marriage

ख्रिश्चन पद्धतीने या जोडप्याने पुन्हा एकदा लग्न केले आहे. या लग्नसोहळ्यात त्यांची तिन्ही मुलंदेखील सहभागी झाली होती

4/7

Sunny leone daniel weber renewed vows white wedding after 13 years of marriage

हा खास क्षण त्यांची मुलं नोआ, अशर आणि निशा यांनी चांगला सेलिब्रेट केला

5/7

Sunny leone daniel weber renewed vows white wedding after 13 years of marriage

संपूर्ण कुटुंबाने पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ट्विन केले होते. व्हाइट स्टायलिश गाऊनमध्ये सनी खूपच सुंदर दिसत होती.

6/7

Sunny leone daniel weber renewed vows white wedding after 13 years of marriage

 मालदीवमध्ये समुद्र किनारी सनी आणि डॅनिअलने लग्न केल्याचं बोललं जात आहे

7/7

Sunny leone daniel weber renewed vows white wedding after 13 years of marriage

फेव्हरेट फॅमिली डेस्टिनेशन असल्याकारणामुळं त्यांनी मालदीव निवडले. डॅनियलने सनीला अंगठीदेखील गिफ्ट केली