Business Tips: पैसे नसतील तरी उभा राहिलं स्टार्टटप! व्यवसायातील 'या' 9 कामांसाठी मिळते फंडींग
Business Tips: आपल्या देशातील तरुणांमध्ये सध्या स्टार्टअप कल्चर पाहायला मिळतंय. कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नाही, स्वत:चा व्यवसाय उभारायचा या हेतून प्रत्येकजण छोटामोठा का होईना, व्यवसाय करतोय. त्यामुळेच भारताची स्टार्टअप इकोसिस्टम जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भांडवल हा स्टार्टअपचा पाया आहे. भांडवल नसेल तर व्यवसाय उभा राहू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो.
Startups Funding: आपल्या देशातील तरुणांमध्ये सध्या स्टार्टअप कल्चर पाहायला मिळतंय. कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नाही, स्वत:चा व्यवसाय उभारायचा या हेतून प्रत्येकजण छोटामोठा का होईना, व्यवसाय करतोय. त्यामुळेच भारताची स्टार्टअप इकोसिस्टम जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भांडवल हा स्टार्टअपचा पाया आहे. भांडवल नसेल तर व्यवसाय उभा राहू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो.
पैसे नसतील तरी उभा राहिलं स्टार्टटप! व्यवसायातील 'या' 9 कामांसाठी मिळते फंडींग

प्रोटोटाइप बनवणे

एखादे उत्पादन मोठ्या प्रमाणात बनवण्यापूर्वी नमुना तयार करणे, जेणेकरून कोणताही बदल आवश्यक असल्यास, संपूर्ण उत्पादन बदलण्याची गरज नसते. याला प्रोटोटाइप म्हणतात. उदाहरणार्थ, कार किंवा बाईक बनवणारी कंपनी एकाच वेळी अनेक युनिट्स बनवत नाही, तर प्रथम प्रोटोटाइप बनवते आणि त्याची चाचणी करते. लहान व्यवसायांना कधीकधी प्रोटोटाइप तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता असते.
प्रोडक्ट विकासासाठी

टीम बनवणं

कोणताही व्यवसाय हा टीमवर्कने मोंठा होत असतो. तुमच्याकडे चांगली टीम चांगली असेल तर तुमच्या व्यवसायात वेगाने वाढ होऊ शकते. ज्यांना कामाचा अनुभव असेल अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असते. फ्रेशर्सना कमी पैशात हायर करुन तुम्ही शिकवू शकता. तुमची टीम वाढवण्यासाठी काही स्टार्टअप्सकडून निधी घेऊ शकता.
खेळत्या भांडवलासाठी

व्यवसायात दोन प्रकारचे भांडवल असते. पहिले स्थिर भांडवल आणि दुसरे कार्यरत भांडवल. स्थिर भांडवलामध्ये जमीन, इमारत, मशीन यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. तर खेळत्या भांडवलामध्ये उत्पादन तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा ते खर्चाचा समावेश असतो. कच्चा माल, टीमचा पगार, वीज बिल, पॅकेजिंग, मार्केटींग इत्यादी सर्व खर्च या अंतर्गत येतात.
लीगल अॅण्ड कन्सल्टींग सर्व्हीस

कच्चा माल आणि उपकरणे

परवाने आणि प्रमाणपत्र

मार्केटिंग आणि विक्री
