1/5
मंचावरच वाद
![मंचावरच वाद मंचावरच वाद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/04/07/800342-pushpika-de-silva.jpg)
कोलंबो: श्रीलंकेत ब्युटी कॉन्टेस्टच्या दरम्यान विजेती Mrs World बाबत मंचावरच वाद निर्माण झाला. मिसेस श्रीलंकेचं किताब घातल्यानंतर अचानक विजेतीचं नाव बदलण्यात आलं. एवढंच नव्हे तर मंचावरच मिसेस वर्ल्डने श्रीलंकेच्या ब्युटी क्विनचं ताज डोक्यावरून काढून टाकलं. रनर अपला हा मान देऊन तिला विजेती घोषित करण्यात आलं.
2/5
विवाहित आयुष्यावर प्रश्नचिन्ह
![विवाहित आयुष्यावर प्रश्नचिन्ह विवाहित आयुष्यावर प्रश्नचिन्ह](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/04/07/800345-pushpika-de-silva1.jpg)
3/5
झटापटीत डोक्याला लागला मार
![झटापटीत डोक्याला लागला मार झटापटीत डोक्याला लागला मार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/04/07/800346-pushpika-de-silva4.jpg)
4/5
फेसबुक पोस्टवर मांडली व्यथा
![फेसबुक पोस्टवर मांडली व्यथा फेसबुक पोस्टवर मांडली व्यथा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/04/07/800347-pushpika-de-silva2.jpg)