दररोज दुधाचा चहा पिताय? शरीरावर काय होतो परिणाम
Side Effects of Milk Tea : तुम्हीपण दररोज दूधाची चहा पित असाल तर ही चहा तुमच्या शरीरवर परिणाम करतेय? तो परिणाम कसा?
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Sep 05, 2024, 09:35 AM IST
आपल्यापैंकी अनेकजण असतात ज्यांच्या दिवसाची सुरुवात फक्त चहानेच होते. चहा प्यायले नाही तर ते बैचन होतात. पण चहा प्यायल्यावर शरीरावर नक्की काय परिणाम होतो, हे आवड जपताना समजून घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात दुधाची चहा पिण्याचा आनंद काही औरच आहे. असं असले तरीही दुधाची चहा शरीरासाठी किती चांगली आणि किती वाईट हे समजून घ्यायला हवं.
1/6
चहामुळे मिळणारे फायदे

दुधाचा चहा पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते यात शंका नाही कारण चहा प्यायल्यानंतरच त्यांच्या शरीरात कोणतेही काम करण्याची ऊर्जा जाणवते. दुधाचा चहा डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी चांगला परिणाम दर्शवितो. याचे एक कारण म्हणजे त्यात आले असते आणि आले वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध होते.
2/6
दुधाची चहा महत्त्वाची भूमिका बजावते

3/6
चहामुळे शरीराचे होणारे नुकसान

4/6
गर्भवती महिलांनी चहा प्यावी का?

5/6
झोप होते गायब

6/6
रक्तदाब वाढू शकतो
