वय पन्नाशीकडे झुकताना श्वेता तिवारीचं बाथरुम फोटोशूट; PHOTO पाहून चाहते घायाळ!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही वयाच्या 44 व्या वर्षीही तरुणींना लाज वाटेल इतकी सुंदर दिसते. श्वेता तिच्या दिसण्यावरून सतत चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. इतकंच नाही तर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती स्वत: सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्वेताचे बाथरुममधील काही फोटो आता व्हायरल होत आहेत. 

Diksha Patil | Feb 13, 2025, 10:50 AM IST
1/7

श्वेता तिवारीचे बाथरुममधील काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. श्वेतानं या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा बाथरोब परिधान केला आहे. 

2/7

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेले श्वेता तिवारीचे हे फोटो जुने असले तरी पुन्हा एकदा त्याची चर्चा रंगली आहे. 

3/7

या फोटोंमध्ये श्वेता सेंसुअस दिसत आहे. तिच्या अदा या चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. 

4/7

या फोटोंमध्ये श्वेताचे केस मोकळे आहेत आणि तिची जादू सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. 

5/7

या बाथरुम फोटोशूटसाठी श्वेतानं सटल मेकअप केला आहे. त्यामुळे तिचा लूक आणखी चांगला दिसत आहे. 

6/7

वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी ही तरुणींना लाजवेल इतकी सुंदर दिसते. 

7/7

श्वेतानं बाथरुमच्या स्लॅब पासून इतर कोपऱ्यांमध्ये हे फोटोशूट केलं आहे. (All Photo Credit : Shweta Tiwari Instagram)