Sharwari Wagh चा हॉट लूक करतोय चाहत्यांना घायाळ, पाहा फोटो
शर्वरी वाघच्या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा, फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharwari Wagh) सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत आली आहे. आता सध्या सर्वत्र शर्वरीच्या बोल्ड अदांची चर्चा आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. शर्वरीने बॉलिवूडमध्ये हतवं तसं यश मिळवलं नसलं तरी, इन्स्टाग्रामवर मात्र तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पाहा फोटो...
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/04/519879-hgder01.png)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/04/519876-hgder04.png)