Mouni Roy च्या मादक अदांवर चाहते फिदा, पाहा फोटो
पाहा फोटो
टीव्ही ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट लूकसाठीही ओळखली जाते. अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 'गोल्ड' सिनेमातून मोठ्या पडद्यावर आलेल्या मौनीने छोट्या पडद्यावर देखील कमालीची कामगिरी केली. आता देखील मौनीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साडीमध्ये मौनी प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे... पाहा अभिनेत्रीचे काही निवडक फोटो...