Shahid Kapoor आणि 'या' अभिनेत्रीच्या मैत्रीमुळे, पत्नी Mira Rajput झाली होती इनसिक्योर!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput) हे बॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही खूप रोमँटिक आहेत. त्या दोघांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. एककाळ असा होता जेव्हा शाहिदची पत्नी मीरा राजपुतला त्याच्या एका अभिनेत्रीचा हेवा वाटायचा. असं म्हटले जाते की शाहिद आणि त्या अभिनेत्रीमध्ये असलेली मैत्री मीरा आवडत नव्हती. त्याच अभिनेत्रीच्या लग्नात शाहिद आणि मीरानं हजेरी देखील लावली होती.
1/5
![Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560214-shahid-kapoor-s-wife-meera555.jpg)
2/5
![Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560213-mira-rajput111.jpg)
3/5
![Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/12/560212-mira-rajput222.jpg)