स्वस्त सोने खरेदीसाठी तयार ठेवा पैसे! सरकारी सुवर्ण योजना कधी होणार सुरु? जाणून घ्या
सोन्याच्या किमतीमुळे तुम्हीदेखील आतापर्यंत सोनं खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Pravin Dabholkar
| Feb 11, 2024, 06:36 AM IST
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याच्या किमतीमुळे तुम्हीदेखील आतापर्यंत सोनं खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
1/9
स्वस्त सोने खरेदीसाठी तयार ठेवा पैसे! सरकारी सुवर्ण योजना कधी होणार सुरु? जाणून घ्या
Sovereign Gold Bond Scheme: आपल्या देशात सोन्याला खूप जास्त महत्व दिलं जातं. अगदी बाळाच्या बारश्यापासून ते लग्न समारंभापर्यंत सोनं बनवलं जातं. एकाचवेळी मोठ्या रक्कमेची सोन्याची वस्तू बनवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. अशावेळी सोन्यात आधी केलेली गुंतवणुक नंतर उपयोगी येते. केंद्र सरकार तुम्हाला ही संधी देत असतं.
2/9
सोने महाग
3/9
सोव्हेरियन गोल्ड बाँड 2023-24 सिरिज IV
4/9
सोव्हेरियन गोल्ड बाँड म्हणजे काय?
5/9
99.9 टक्के शुद्ध सोने
6/9
गुंतवणुकीवर मोठी सवलत
7/9
गुंतवणूक कालावधी
8/9
कुठून खरेदी कराल?
9/9