Rajasthan Election Results 2023 : मंदिरात पूजा, देवाचे आशिर्वाद असा होता वसुंधरा राजे यांचा निकालापूर्वीचा दिवस
Rajasthan Election Results 2023: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या वसुंधरा राजे सिंधिया यांनी मंदिरांना भेट देऊन दिवस घालवला.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Dec 03, 2023, 08:01 AM IST
Rajasthan Election Results 2023: राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. त्याच्या एक दिवस आधी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या वसुंधरा राजे सिंधिया यांनी मंदिरांना भेट देऊन दिवस घालवला.
1/2
पहिल्यांदा 2003 मध्ये झाल्या मुख्यमंत्री
![पहिल्यांदा 2003 मध्ये झाल्या मुख्यमंत्री Rajasthan Assembly Election Result 2023 BJP leader Vasundhara Raje Scindia offered prayers at Mehandipur Balaji temple in Rajasthan Dausa](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/03/674867-vasundhara7.png)
महाराणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वसुंधरा राजे 2003 मध्ये पहिल्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्री बनल्या. यासह त्या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. दहा वर्षांनंतर 2013 मध्ये त्या पुन्हा राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. यावेळी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर पक्ष नेतृत्व मौन बाळगून आहे. अशा परिस्थितीत कोणते वळण घेईल हे कोणालाच माहीत नाही.
2/2
पहिल्यांदा 2003 मध्ये झाल्या मुख्यमंत्री
![पहिल्यांदा 2003 मध्ये झाल्या मुख्यमंत्री Rajasthan Assembly Election Result 2023 BJP leader Vasundhara Raje Scindia offered prayers at Mehandipur Balaji temple in Rajasthan Dausa](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/03/674892-6.jpg)