Physics Wallah अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर दिली माहिती,पाहा PHOTO
Physicswallah Marry Lady Love Shivani Dubey: अलख पांडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकून लग्नाबाबतची माहिती दिली आहे. तुमच्यासोबत जीवनाचे 7 वर्ष पुर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांनो, या सात वर्षांत माझ्या आयुष्यात किती टप्पे आले, प्रत्येक वेळी तूम्ही माझ्यासोबत होतात,असे अलख त्याच्या पोस्टमध्ये नव्हतो.
Physicswallah Marry Lady Love Shivani Dubey: EdTech unicorn Physics Wallah चे संस्थापक आणि CEO अलख पांडे यांनी पत्रकार शिवानी दुबेसोबत लग्नगाठ बांधलीय. 22 फेब्रूवारीला दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नानंतर अलख पांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून लग्नाची घोषणा केली.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563127-p1.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563126-p2.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563125-p3.jpg)
अलख पांडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकून लग्नाबाबतची माहिती दिली आहे. तुमच्यासोबत जीवनाचे 7 वर्ष पुर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांनो, या सात वर्षांत माझ्या आयुष्यात किती टप्पे आले, प्रत्येक वेळी तूम्ही माझ्यासोबत होतात,असे अलख त्याच्या पोस्टमध्ये नव्हतो. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची तारीख 22 फेब्रुवारी 2023 असेल.माझी जीवनसाथी शिवानी दुबे बनली आहे, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटलंय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563124-p4.jpg)