वन नेशन, वन इलेक्शन; भाजपला काय फायदा होणार?
देशात लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार 'एक देश एक निवडणूक' विधेयक आणणार आहे.
one nation one election : महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही एकत्रित होतील, अशी चिन्हं आहेत.. कारण केंद्र सरकारच्या वतीनं लवकरच वन नेशन, वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भाजपला कायय फायदा होणार?
1/7
3/7