मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत
Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
Pravin Dabholkar
| Sep 06, 2023, 11:32 AM IST
Mumbai Nagpur Bullet Train:मुंबई आणि नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झालाय अशी सूत्रांची माहिती आहे.
1/8
मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत
2/8
प्रवासाचा वेळ कमी
3/8
रेल्वे मंत्रालयाला अहवाल
4/8
ताशी 350 किमी वेग
7/8