MS Dhoni Net Worth: दरवर्षाला कोट्याने कमावतो धोनी, पाहा किती संपत्तीचा मालक आहे CSK कर्णधार?
MS Dhoni Net Worth: एमएस धोनी जगातील सर्वोत्तम विकेटकीपर आणि महान कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह प्रमुख आयसीसी विजेतेपदे जिंकली.
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611063-dhoni-nw2.png)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611061-dhoni-nw4.png)