'Valentines Week' निमित्त सायली संजीवचे खास फोटोशूट, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

'Valentines Week' म्हणत सायली संजीवने शेअर केले गुलाबी रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो. 

Soneshwar Patil | Feb 13, 2025, 19:28 PM IST
1/7

14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री सायली संजीव चर्चेत आली आहे. 

2/7

अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

3/7

सायली नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर साडीमधील सुंदर फोटो शेअर केलेत.

4/7

सायलीने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. फोटोंना तिने 'Valentines Week' असं कॅप्शन दिलं आहे.

5/7

फोटोमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे. यासोबतच तिने ऑक्साइड धुमके घातले आहेत. 

6/7

याफोटोमध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

7/7

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर काही चाहत्यांनी फोटोंवर विश्व सुंदरी, लय भारी अशा कमेंट्स केल्या आहेत.