ज्याच्या बद्दल कोणी विचार ही केला नसेल त्या गाड्यांचे मालक आहेत हे भारताचे स्टार क्रिकेटर
Oct 19, 2021, 20:53 PM IST
1/5
भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिन हा BMW इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि BMW i8 चा मालक आहे, ज्याची किंमत 2.62 कोटी आहे.
2/5
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची जीवनशैली अतिशय आलिशान आहे आणि त्याच्या गॅरेजमध्ये लँड रोव्हर रेंज रोव्हर आणि मर्सिडीज एएमजी जी 63 सारखी महागड्या गाड्या आहेत. त्याच्या संग्रहात अशी एक कार आहे जी सर्वाधिक चर्चेत आहे. Lamborghini Huracan Evo या गाडीची किंमत 3.73 कोटी आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी पण त्याच्या गॅरेजमध्ये उत्तम बाइक्स व्यतिरिक्त, अलिशान गाड्या ठेवतो. धोनीकडे ऑडी क्यू 7, मित्सुबिशी पजेरो एसएफएक्स, लँड रोव्हर फ्रीलँडर 2, फेरारी 599 जीटीओ आणि जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक सारख्या गाड्यांचा संग्रह आहे. या सर्व महागड्या गाड्यांशिवाय धोनीकडे हम्मर एच 2 देखील आहे. ज्याची किंमत 75 लाख आहे.
5/5
युवराज सिंग, जो टीम इंडियाचा महान खेळाडू होता, तो मैदानाबाहेर उत्तम वाहनांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे BMW X6M, BMW M3 Convertible, BMW M5 E60, Audi Q5, Bentley Flying Spur आणि Lamborghini Murciélago या गाड्या आहेत.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.