1/5
60 वर्षांनंतर आला हा शुभ संयोग
2/5
28 ऑक्टोबर रोजी शुभ योग
3/5
खरेदी केल्यामुळे होणाप फायदा
ज्योतिष शास्त्रानुसार गुरु पुष्य नक्षत्रात केलेली खरेदी अत्यंत शुभ असते. मकर राशीमध्ये शनी-गुरुच्या संयोगाच्या वेळी त्यावर गुरु पुष्य नक्षत्राची उपस्थिती शुभ फल वाढवते. पुष्य नक्षत्रावर शनी आणि गुरूच्या कृपेमुळे तो नक्षत्रांचा राजा मानला जातो. या वेळी या नक्षत्रावर, हे दोन्ही ग्रह एकाच राशीत राहतील, जी अतिशय लाभदायक परिस्थिती असेल
4/5