कमी बजेटमध्ये सनरुफ कार पाहिजे, मग 'या' 5 कार आहेत सर्वात स्वस्त

तुम्ही देखील छोट्या कुटुंबासाठी आणि कमी किंमतीमध्ये सनरुफ कार घेण्याचा विचार करताय, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

| Dec 04, 2024, 18:54 PM IST
1/7

सनरुफ कार

भारतात सनरुफ कारला नागरिकांकडून चांगली पसंती मिळत आहे. जर तुम्ही देखील कार घेण्याचा विचार करत असाल तर पुढील पाच कार आहेत खूपच खास. 

2/7

मारुति सुजुकी डिझायर

मारुति सुजुकी डिझायर सनरुफसह खरेदी करायची असेल, तर सनरुफ टॉप स्पेस ZXI प्लसमध्ये उपलब्ध आहे. कारची एक्स शोरुम किंमत 9.7 लाख रुपये आहे. 

3/7

टाटा पंच

टाटा पंच ही एक माइक्रो एसयूवी कार आहे. अडवेंचर S ट्रिममध्ये सनरुफ पर्यायासह येते. या कारची एक्स-शोरुम किंमत 7.6 लाख रुपये आहे. 

4/7

टाटा अल्ट्रोज

टाटा अल्ट्रोज भारतातील सर्वात स्वस्त सनरुफ कारपैकी एक आहे. यामधील XM प्लस S ट्रिममध्ये सनरुफ पर्यायासह येते. या कारची एक्स-शोरुम किंमत 7.7 लाख रुपये आहे. 

5/7

Hyundai Xeter

Hyundai Xeter च्या टॉप स्पेस SX प्रकारात इलेक्ट्रिक सनरुफ उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 8.2 लाख रुपये आहे. 

6/7

टाटा नेक्सॉन

Tata Nexon ही देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक कार आहे. यामधील Smarat Plus S ट्रिममध्ये सनरुफ उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 9 लाख रुपये आहे. 

7/7

Hyundai Venue

Hyundai Venue कार सनरुफ पर्यायासह येते. जी E Plus ट्रिममध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स -शोरुम किंमत 8.2 लाख रुपये आहे.