सर्वाधिक उद्भवणारे 7 फुफ्फुसांचे आजार
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात बहुतांश जणांचे वेळापत्रक बदलत असते. याचा शरीरावर परिणाम होतो.त्यात आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. सर्वाधिक आढळणाऱ्या फुफ्फुसांच्या आजाराबद्दल जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Aug 01, 2023, 11:39 AM IST
Most Common lung diseases: सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात बहुतांश जणांचे वेळापत्रक बदलत असते. याचा शरीरावर परिणाम होतो.त्यात आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. सर्वाधिक आढळणाऱ्या फुफ्फुसांच्या आजाराबद्दल जाणून घेऊया.
1/8
सर्वाधिक उद्भवणारे 7 फुफ्फुसांचे आजार
2/8
अस्थमा
3/8
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)
धुम्रपानाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सीओपीडीने ग्रासलेले असते. बऱ्याचदा हे वयाच्या चाळीशी पार केलेले असतात. जितके जास्त काळ धूम्रपान करतात आणि जितके जास्त तंबाखूचे सेवन करतात, तितकी त्यांना COPD होण्याची शक्यता जास्त असते. सिगारचा धूर, पाईपचा धूर आणि सेकंडहँड स्मोकमुळे सीओपीडी होऊ शकतो. दमा असूनही धुम्रपान करत असल्यास तुम्हाला COPD होण्याची शक्यता जास्त असते.
4/8
न्यूमोनिया
5/8
क्षयरोग (टीबी)
6/8
फुफ्फुसाचा कर्करोग
7/8
पल्मोनरी एम्बोलिझम (PE)
8/8