1/5
`गर्ल इन द सिटी`
मिथिला पालकर (Mithila Palkar) अभिनेत्री असून (Actress) तिची यूट्यूबवर `गर्ल इन द सिटी` (Girl In The City) या वेबसिरीजने सुरूवात झाली.
2/5
मराठी कुटुंबात झाला जन्म
मिथिला पालकर (Mithila Palkar) चा जन्म 12 जानेवरी 1993मध्ये मुंबई (Mumbai), महाराष्ट्र (Maharashtra) मराठी कुटुंबात झाली.
3/5