KGF 2 : अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून व्हाल घायाळा

Jan 12, 2021, 15:04 PM IST
1/6

नव्या सिनेमाची उत्सुकता

नव्या सिनेमाची उत्सुकता

केजीएफ (KGF)च्या नंतरच प्रेक्षक केजीएफ 2 (KGF 2)  श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)  च्या नव्या लूकच्या प्रतिक्षेत आहेत. 

2/6

श्रीनिधी शेट्टी चा खास लूक

श्रीनिधी शेट्टी चा खास लूक

या फोटोत श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) चा बोल्ड अवतार करोडो लोकांना थक्क करणारा आहे.   

3/6

श्रीनिधी शेट्टीच्या फिगरची चर्चा

श्रीनिधी शेट्टीच्या फिगरची चर्चा

अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) ची फिगर अतिशय परफेक्ट आहे.

4/6

पहिल्याच सिनेमातून जिंकल चाहत्यांच मन

पहिल्याच सिनेमातून जिंकल चाहत्यांच मन

यश स्टारर केजीएफ (KGF) श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)  चा पहिला सिनेमा आहे. पहिल्याच सिनेमात तिने प्रेक्षकांच मन जिंकल आहे.

5/6

मॉडेलनंतर बनली अभिनेत्री

मॉडेलनंतर बनली अभिनेत्री

श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) अनेक ठिकाणी दिसली आहे. लोकप्रिय मॉडेल असून मिस दिवा २०१६ आणि मिस सुपरनॅशनल २०१६ हा किताब पटकावला आहे. 

6/6

श्रीनिधीचा बिकिनी अवतार

श्रीनिधीचा बिकिनी अवतार

कन्नड फिल्म अभिनेत्री आणि नामी मॉडल श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) बिकिनी लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. यामुळे चाहते अतिशय खूष झाले आहेत.