Mandu Tourist : मध्यप्रदेशातील 'या' प्राचीन ठिकाणी आहे खऱ्या प्रेमाची निशाणी?

सध्या मध्यप्रदेशातील या प्राचीन ठिकाणाची खूप चर्चा आहे येथे एका इमारतीत खऱ्या प्रेमाची निशाणी आहे असं बोललं जाते. नक्की काय आहे ही जागा? जाणून घेऊया. 

Jan 22, 2023, 22:49 PM IST

जर तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर तुम्ही मध्य प्रदेशातील धार या पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे. वास्तुकला, ऐतिहासिक स्थळे, ऐतिहासिक संस्कृती, संगीत, चित्रकला असे वैशिष्ट्यं या ठिकाणाला लाभलं आहे.

1/5

Mandu Tourist : मध्यप्रदेशातील 'या' प्राचीन ठिकाणी आहे खऱ्या प्रेमाची निशाणी

mandu tourist place viral

आपल्या देशात अशी अनेक प्राचीन ठिकाणं आहेत ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व हे खूप आहे. अनेकदा आपण त्या काळातील काही प्रेम काहाण्याही ऐकतो. चला तर जाणून घेऊया अशा एका ठिकाणाविषयी, जिथे खऱ्या प्रेमाची निशाणी असल्याचे कळते आहे. 

2/5

Mandu Tourist : मध्यप्रदेशातील 'या' प्राचीन ठिकाणी आहे खऱ्या प्रेमाची निशाणी

mandu tourist place news today

मध्यप्रदेशातील धार येथे एक धार्मिक मंदिर आहे जेथे एक इमारत आहे. पीथमपुर मध्य प्रदेश येथे हे ठिकाणं आहे.  अनेक अनेक देश-विदेशातून पर्यटक येतात. 

3/5

Mandu Tourist : मध्यप्रदेशातील 'या' प्राचीन ठिकाणी आहे खऱ्या प्रेमाची निशाणी

mandu tourist place photos

मालवाच्या अफगान सुलतान बाज बहादूरची रूपमती ही प्रेयसी होती.  ती अत्यंत सुंदर होती आणि ती गायन-वादनात निपुण होती. दोघांनाही संगीतात रूची होती. अकबरची सेना युद्धासाठी आलेली आहे हेही त्यांना कळले नाही जेव्हा ते असेच संगीत ऐकण्यात व्यस्त होते. 

4/5

Mandu Tourist : मध्यप्रदेशातील 'या' प्राचीन ठिकाणी आहे खऱ्या प्रेमाची निशाणी

mandu tourist place news

अकबरला रूपमतीला आपली प्रेयसी बनवायचे होते. त्यानंतर रूपमतीनं मात्र आपला जीव दिला तेव्हा पासून ही प्रेमकथा परिचित आहे त्यात अकबर सोबत बाज बहादूरचाही पराभव झाला. 

5/5

Mandu Tourist : मध्यप्रदेशातील 'या' प्राचीन ठिकाणी आहे खऱ्या प्रेमाची निशाणी

mandu tourist place

या ठिकाणी टूरिझमलाही खूप चालना मिळते. होसंग शाहच्या काळात येथे एक हिंडोला महाल बांधला. येखील भिंती या 77 डिग्री कोनातून झुकल्या आहेत.