Disha Patani : पारदर्शक डायमंड ड्रेस आणि गोल्डन मेकअप... दिशा पटानीच्या लुकने चाहत्यांची दिशा भरकटवली

दिशा पटानीच्या बोल्ड फोटो शुटने चाहत्यांना घायाळ केले आहे. 

Jan 22, 2023, 21:49 PM IST

disha patani bold dress : अभिनेत्री दिशा पटानी (disha patani ) पुन्हा एकदा बोल्ड ड्रेसमुळ चर्चेत आली आहे. दिश पटानीने ट्रान्सपरंट गोल्डन रंगचा ड्रेस घालून अत्यंत बोल्ड फोटो शूट केले आहे. दिशाचा हा ड्रेस हिरे जडीत आहे. या गोल्डन रंगाच्या डायमंड ड्रेसमध्ये दिशा पटानी खूपच हॉट दिसत आहे. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.   

1/5

2/5

3/5

4/5

5/5