वडाळा लोकल : महिलेचा विनयभंग; आरोपीला पकडण्यासाठी 'असा' रचला सापळा
वडाळा-पनवेल लोकलमध्ये विनयभंग
Dakshata Thasale
| Jan 05, 2021, 08:24 AM IST
मुंबई : तीन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील वडाळा-पनवेल धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आला. आरोपीने महिलेला धावत्या लोकलमधून ढकलण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. राजू बंड्या पांडे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/01/05/410445-accused3.jpg)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/01/05/410444-raju.jpg)