अजित दादांविना सुप्रिया ताईंची भाऊबीज! पाहा पवार कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण

बारामतीत पवार कुटुंबियांचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात एकत्रितरित्या साजरा केला जातो असतो. पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर दिवाळीचा पाडवा हा स्वतंत्र साजरा करण्यात आला. आज भाऊबीज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय साजरी झालीय.खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भगिनींसोबत आज आपल्या निवासस्थानी हा सण साजरा केला.

| Nov 03, 2024, 20:43 PM IST

Supriya Sule Bhaubeej:बारामतीत पवार कुटुंबियांचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात एकत्रितरित्या साजरा केला जातो असतो. पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर दिवाळीचा पाडवा हा स्वतंत्र साजरा करण्यात आला. आज भाऊबीज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय साजरी झालीय.खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भगिनींसोबत आज आपल्या निवासस्थानी हा सण साजरा केला.

1/9

अजित दादांविना सुप्रिया ताईंची भाऊबीज! पाहा पवार कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

बारामतीत पवार कुटुंबियांचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात एकत्रितरित्या साजरा केला जातो असतो.

2/9

पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर सण

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर दिवाळीचा पाडवा हा स्वतंत्र साजरा करण्यात आला. 

3/9

अजित पवार यांच्याशिवाय भाऊबीज साजरी

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

आज भाऊबीज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय साजरी झालीय.

4/9

सुप्रिया सुळेंच्या निवासस्थानी सण साजरा

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भगिनींसोबत आज आपल्या निवासस्थानी हा सण साजरा केला.

5/9

कोण कोण उपस्थित?

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार, रणजित पवार ,जयंत पवार यांचे औक्षण त्यांनी केले.

6/9

अजित दादांविना संपूर्ण पवार कुटुंब

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

अजित दादांविना संपूर्ण पवार कुटुंब या फोटोमध्ये दिसत आहे. 

7/9

बहिणींना लाभ आणि बळ देणारी योजना

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

बारामतीतील माझ्या लाडक्या बहिणी आणि मायमाऊलींनी औक्षण करून आशीर्वाद दिले तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आभार आणि आनंद व्यक्त केल्याचे अजित पवार म्हणाले. माझ्या बहिणींना लाभ आणि बळ देणारी ही योजना कायम सुरू राहील असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

8/9

ग्रामस्थांच्या सूचना जाणून घेतल्या

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

उंडवडी सुपे, उंडवडी क.प., जराडवाडी आणि गोजुबावी (सावंतवाडी) या गावांमध्ये ग्रामस्थांच्या सूचना जाणून घेतल्याचे अजित पवारांनी सांगितले.

9/9

ग्रामस्थांशी संवाद

Baramati Supriya Sule Bhaubeej Pawar Photos without Ajit Pawar

अजित पवारांनी बारामती तालुक्यातील गाडीखेल, शिर्सुफळ आणि खराडेवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. यावळी गावकऱ्यांच्या अडीअडचणी, समस्या समजून घेत त्यांचे निराकरण करू, असा विश्वास दिल्याचे अजित पवार म्हणाले.