डान्सिंग क्वीन... Madhuri Dixit च्या घायाळ करणाऱ्या अदा

डान्सिंग क्वीन... Madhuri Dixit च्या ग्लॅमरस लूकच्या सर्वत्र चर्चा 

Nov 25, 2022, 15:42 PM IST

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते. माधुरीच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे आज मोठं-मोठ्या अभिनेत्री अपयशी ठरतात. आजही माधुरी कोणत्याही लूकमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. आता देखील माधुरीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या 55 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कायम आहे. 

1/5

2/5

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

माधुरी प्रचंड फिटनेस फ्रिक आहे.     

3/5

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

माधुरी स्वतःला फिट ठेवण्यासाठी फक्त व्यायामच नाहीतर डान्स देखील करते..  

4/5

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

माधुरी फक्त एक उत्तम अभिनेत्री नसून कथक डान्सर देखील आहे.   

5/5

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी स्वतःचे  फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.