कानोसा उत्तर महाराष्ट्राचा : हे उमेदवार जिंकणार
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला.
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी उत्तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी करणार असल्याचं चित्र पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रात भाजपला ५, शिवसेनेला २, काँग्रेसला १ जागा मिळेल तर राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी खातंही उघडणार नसल्याचा अंदाज आहे.
1/8
कानोसा अहमदनगर मतदारसंघाचा
![कानोसा अहमदनगर मतदारसंघाचा कानोसा अहमदनगर मतदारसंघाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/21/334176-ahmednagar.jpg)
यंदाच्या निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवरून जोरदार घमासान झालं. काँग्रेसकडून तिकिट मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही सुजय यांना उमेदवारी दिली. आता या जागेवर सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना पराभूत करू शकतात.
2/8
कानोसा नाशिक मतदारसंघाचा
![कानोसा नाशिक मतदारसंघाचा कानोसा नाशिक मतदारसंघाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/21/334175-nashik.jpg)
3/8
कानोसा दिंडोरी मतदारसंघाचा
![कानोसा दिंडोरी मतदारसंघाचा कानोसा दिंडोरी मतदारसंघाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/21/334174-dindori.jpg)
4/8
कानोसा जळगाव मतदारसंघाचा
![कानोसा जळगाव मतदारसंघाचा कानोसा जळगाव मतदारसंघाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/21/334173-jalgao.jpg)
5/8
कानोसा रावेर मतदारसंघाचा
![कानोसा रावेर मतदारसंघाचा कानोसा रावेर मतदारसंघाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/21/334170-raver.jpg)
6/8
कानोसा धुळे मतदारसंघाचा
![कानोसा धुळे मतदारसंघाचा कानोसा धुळे मतदारसंघाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/21/334168-dhule.jpg)
7/8
कानोसा नंदुरबार मतदारसंघाचा
![कानोसा नंदुरबार मतदारसंघाचा कानोसा नंदुरबार मतदारसंघाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/21/334165-nandurbar.jpg)