PHOTO: चुकूनही 'हे' 5 सिक्रेट्स कोणासोबत शेअर करू नका, लोकं ठेवतील नावे
Life Secrets Quotes: आपल्या आयुष्यात घडत असलेल्या घटना आपण कित्येकदा आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करतो. यात तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईकदेखील असतात. गप्पा मारण्याच्या ओघात आपण अनेक नको त्या गोष्टीही सांगून बसतो. पण कधीच कोणाजवळ हे पाच सिक्रेट शेअर करु नका.
Mansi kshirsagar
| May 20, 2024, 14:44 PM IST
Never Share Secrets: आपल्या आयुष्यात घडत असलेल्या घटना आपण कित्येकदा आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करतो. यात तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईकदेखील असतात. गप्पा मारण्याच्या ओघात आपण अनेक नको त्या गोष्टीही सांगून बसतो. पण कधीच कोणाजवळ हे पाच सिक्रेट शेअर करु नका.
1/7
चुकूनही 'हे' 5 सिक्रेट्स कोणासोबत शेअर करू नका, लोकं ठेवतील नावे
2/7
3/7
तुमचे प्लान
अनेक लोक असे असतात की ते भविष्यात पुढे काय करणार आहेत याचा प्लान आधीच लोकांना सांगून टाकतात. मात्र असे करणे चुकीचे आहे. तुमच्या भविष्यातील प्लानचा गाजावाजा करण्यापेक्षा त्यावर लक्ष केंद्रित करुन त्यादृष्टीने पावलं उचला. जेव्हा त्याचा रिझल्ट येईल तेव्हा लोकांना सांगा. जर तुम्ही तुमच्या भविष्यातील प्लानबद्दल लोकांना आधीच सांगितले आणि तुम्हाला अपयश आलं तर लोक त्यावरुन तुमची मस्करी करतील.
4/7
तुमची कमजोरी
5/7
सिक्रेट
6/7