35 व्या वर्षी अभिनेत्रीचे 10 वं लग्न? कधी लग्नाच्या काही दिवस आधी मोडला होता साखरपुडा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कुंडली भाग्य' (Kundli Bhagya) फेम अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) 35 वर्षांची आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटातून केली होती. अभिनेत्रीने खुलासा केला की ती चक्क 10 वेळा वधू झाली आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीने तिचा ब्राइडल गेटअप तिचा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण या फोटोंमध्ये ती तिचा पती राहुल नागलसोबत नसून दुसऱ्या कुणासोबत दिसत आहे.
1/6
![Kundali Bhagya asa Preeta shraddha arya married 10 times shares photo sexy bold photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/27/556454-shraddha-arya111.jpg)
2/6
![Kundali Bhagya asa Preeta shraddha arya married 10 times shares photo sexy bold photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/27/556453-shraddha-arya222.jpg)
4/6
![Kundali Bhagya asa Preeta shraddha arya married 10 times shares photo sexy bold photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/27/556451-shraddha-arya444.jpg)
श्रद्धा आर्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, तिने 2015 मध्ये एनआरआय उद्योगपती जयंत रत्ती यांच्याशी साखरपुडा केले. पण त्यांचे नाते संपुष्टात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नापूर्वी जयंतने श्रद्धासमोर एक अट ठेवली होती की, तिला अभिनय करिअर सोडावे लागेल. मात्र, श्रद्धानं यासाठी नकार दिला आणि त्यांचे लग्न मोडले.
5/6
![Kundali Bhagya asa Preeta shraddha arya married 10 times shares photo sexy bold photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/27/556449-shraddha-arya555.jpg)