अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात
पुण्यात पार पडला सोहळा
Dakshata Thasale
| Jan 11, 2021, 14:35 PM IST
मुंबई : अभिनेता आशुतोष कुलकर्णी नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. रुचिका पाटीलसोबत आशुतोष कुलकर्णी ८ जानेवारी २०२१ रोजी पुण्यात लग्नबंधनात अडकला आहे. कुटुंबीय आणि अगदी जवळच्या व्यक्तींसोबत हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नाला मराठी कलाकारही उपस्थित होते.
1/6
3/6