Jio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! 'या' एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री
रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Jio Recharge Plan:रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Jio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री
![Jio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/800002-jiorechargeplan011.png)
इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती
![इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/800001-jiorechargeplan12.png)
रिचार्जचे फायदे
![रिचार्जचे फायदे Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/800000-jiorechargeplan08.png)
3 महिन्यांसाठी मोफत सुविधा
![3 महिन्यांसाठी मोफत सुविधा Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/799999-jio-recharge-plan7.png)
अनलिमिटेड कॉलिंग
![अनलिमिटेड कॉलिंग Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/799998-jio-recharge-plan6.png)
दररोज 2 जीबी डेटा
![दररोज 2 जीबी डेटा Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/799997-jio-recharge-plan5.png)
दररोज 100 एसएमएस
![दररोज 100 एसएमएस Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/799996-jio-recharge-plan4.png)
5G इंटरनेट
![5G इंटरनेट Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/799995-jio-recharge-plan3.png)
899 रुपयांचा प्लान
![899 रुपयांचा प्लान Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/06/799994-jio-recharge-plan2.png)