Jio चा पुन्हा मोठा धमाका! कॉलिंगनंतर आता 12 OTT फ्री देणारा दमदार प्लान
मोबाईल कंपन्यांनी आपल्या रिचार्जचे दर वाढवल्यानंतर यूजर्स दुसऱ्या कंपन्यांकडे आकर्षित होऊ लागले आहेत.जिओचे बरेच यूजर्स बीएसएनएलकडे गेल्याचे दिसून आले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिओ दरवेळेस नवीन प्लान घेऊन येत असते.
Pravin Dabholkar
| Aug 09, 2024, 14:03 PM IST
Jio Affordable Plan: मोबाईल कंपन्यांनी आपल्या रिचार्जचे दर वाढवल्यानंतर यूजर्स दुसऱ्या कंपन्यांकडे आकर्षित होऊ लागले आहेत.जिओचे बरेच यूजर्स बीएसएनएलकडे गेल्याचे दिसून आले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिओ दरवेळेस नवीन प्लान घेऊन येत असते.
1/8
Jio चा पुन्हा मोठा धमाका! 'या' स्वस्त प्लानमध्ये कॉलिंगसोबत 12 OTT देखील फ्री
2/8
175 रुपयांचा प्लान
3/8
10 जीबी डेटा
4/8
फ्री कॉलिंग नसेल
5/8
फ्री मेंबरशिप
6/8
3 एंटरटेन्मेंट प्लान
7/8
वेबसाइटच्या एंटरटेन्मेंट सेक्शनमध्ये
8/8