HBD भिडूः जॅकी श्रॉफ यांचं 8 BHK घर आतून कसं दिसतं, एकदा पाहाच!

Jackie Shroff's House : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा बिनधास्तपणा सगळ्यांना आवडतो. जॅकी श्रॉफ त्यांच्या प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जातात. आज 1 फेब्रुवारी रोजी जॅकी श्रॉफ यांचा 67 वा वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ यांनी चाळीच्या घरातून आलिशान घरा पर्यंत प्रवास केला आहे. वांद्रे येथे असलेलं त्यांचं घर आतून कसं दिसतं तुम्ही पाहिलयं का? 

Diksha Patil | Feb 01, 2024, 09:00 AM IST
1/8

जॅकी श्रॉफ

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घरी अनेक वेगवेगळ्या पेन्टिंग्स असून झाडं देखील पाहायला मिळतात. 

2/8

चित्रपटांचे पोस्टर

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घरात असलेल्या एका पॅसेजमध्ये त्यांच्या आणि टायगरच्या चित्रपटांचे पोस्ट फ्रेम करून लावण्यात आले आहेत. 

3/8

पाळीव प्राणी

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घरी एक पोपट आणि मांजर असून ते एकमेकांसोबत आनंदानं एकमेकांना न घाबरता राहता. 

4/8

आरसे

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घरात अनेक ठिकाणी आरसे आहेत. त्याशिवाय एक सुंदर असं मंदिर देखील आहे. 

5/8

गॅलरी

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घरातील गॅलरी ही झाडं आणि रोपांनी भरलेली आहे. यातून जॅकी श्रॉफ यांचं पर्यावरणावर असलेलं प्रेम स्पष्ट दिसून येतंय. 

6/8

फर्निचर

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घराच्या भिंतींना ग्रे रंग असल्यानं घरातील क्रिम आणि पांढऱ्या रंगाचं फर्निचर हे उठून दिसतंय. 

7/8

लिव्हिंग रुम

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये पांढऱ्या रंगाचा जास्त वापर करण्यात आला असून आणि अॅन्टिक्स देखील लावण्यात आले आहेत.   

8/8

अथांग समुद्र

jackie shroff s house inside photos this is how it looks

जॅकी श्रॉफ यांच्या घराच्या गॅलरीतून अथांग असा समुद्र दिसतो. (All Photo Credit : Tiger Shroff Instagram and Ayesha Shroff Instagram)