International Yoga Day 2023 Wishes: 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' व्हॉट्सअॅपवर ठेवा 'हे' स्टेट्स
International Yoga Day 2023 Wishes In Marathi: दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये योगाबद्दल जागरूक करावे, हा यामागचा उद्देश आहे. भारतीय संस्कृतीत योगासनांचे वेगळे महत्त्व आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त व्हॉट्सअॅपला स्टेट्स ठेवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठीचे मेसेज पाहून घ्या.
Pravin Dabholkar
| Jun 20, 2023, 19:20 PM IST
1/4
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस

International Yoga Day: दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये योगाबद्दल जागरूक करावे, हा यामागचा उद्देश आहे. भारतीय संस्कृतीत योगासनांचे वेगळे महत्त्व आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त व्हॉट्सअॅपला स्टेट्स ठेवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठीचे मेसेज पाहून घ्या.
2/4
योग एक विज्ञान

3/4
आपल्याला स्वतःशी जोडतो
