महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिथे होते वाघाचे दर्शन, जगभरातून येतात पर्यंटक; कसं पोहोचाल?
दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे.
Pravin Dabholkar
| Jul 29, 2024, 09:13 AM IST
International Tiger Day 2024: दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे.
1/7
महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिथे वाघ पाहण्यासाठी जगभरातून येतात पर्यंटक; कसं पोहोचाल?
International Tiger Day 2024: दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मानवी हस्तक्षेप, शिकार, अवैध व्यापार अशी अनेक कारणे यामागे आहेत. दरम्यान महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे. जिथे वाघाला प्रत्यक्षात पाहण्यासाठी जगभरातून पर्यंटक येतात.
2/7
वाघाचे दर्शन
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. ताडोबा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात असून 1955 साली त्याची हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबाच्या जंगलातून फिरताना कोणत्याही क्षणी तुम्हाला वाघाचे दर्शन होऊ शकते.
3/7
सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक
4/7
संरक्षित अभयारण्य
5/7
वाघासोबत आणखी काय?
6/7