अनेकदा आपण मस्करीत 'उल्लू है क्या?' असं म्हणतो पण तुम्हाला या घुबडांचे Amazing Facts माहित आहेत का?
Owl Amazing Facts : घुबडाचे अमेझिंग फॅक्ट्स जे अनेकांना माहित नाहीत... घुबड का आहे सगळ्यात वेगळा पक्षी
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Nov 26, 2023, 13:08 PM IST
तुम्ही गमतीने लोकांना उल्लू म्हणू शकता, परंतु सत्य हे आहे की घुबड हे अतिशय बुद्धिमान रॅप्टर असतात. असे मानले जाते की, घुबडांना विशेष संवेदना असतात. जेव्हा जग अंधारात असते तेव्हा घुबड हे एकमेव प्राणी असतात ज्यात गोष्टी समजून घेण्याची क्षमता असते.
1/8
घुबडावरुन म्हणी
2/8
उल्लू का पट्टा
3/8
सुपर ट्युन बुद्धी
4/8
दूरची शिकार दिसते
5/8
एकत्र असलेल्या घुबडांना काय म्हणतात
6/8
घुबडाकडचे विशेष गुण
7/8