Photo: "यमराज पण मला..." काय खाऊन 'ही' महिला 124 वर्षे जगली? जाणून घ्या रहस्य
तेजश्री गायकवाड
| Jan 14, 2025, 12:49 PM IST
Oldest Woman" दीर्घ आणि निरोगी आयुष्य ही एक मोठी संपत्ती आहे परंतु ती कशी मिळवायची हे सर्वांनाच माहीत नसते. एका चिनी महिलेने नुकतीच वयाची 124 वर्षे पूर्ण केली असून आजही ती स्वतःची कामे करत आहे.
1/8
2/8
जन्मतारीखेची कमाल
3/8
6 पिढ्यांना खेळवले
4/8
बघितले अनेक काळ
5/8
कसं आहे डाएट?
किउ दिवसातून तीन वेळा जेवतात आणि तिच्या आहारात भाताचा प्रामुख्याने समावेश असतो. याशिवाय भोपळा आणि कॉर्न दलियापासून बनवलेला चायनीज पदार्थही त्यांना आवडतो. जेवण झाल्यावर त्या रोज नक्कीच फिरतात . त्यांच्या कामाबरोबरच ते पक्ष्यांना खायला घालणे, शेकोटी पेटवणे, पायऱ्या चढणे आणि खाली उतरणे ही कामेही सहजतेने करतात.
6/8
काय आहे रहस्य?
7/8