महाकुंभ मेळ्यात अवतरली सर्वात सुंदर साध्वी! लोकांची नजर हटेना; फोटो व्हायरल

महाकुंभ मेळ्यात आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ही सुंदर तरुणी आहे तरी कोण?

वनिता कांबळे | Jan 13, 2025, 23:26 PM IST

Harsha Richhariya : जगातील सर्वात मोठा मेळा असलेल्या महाकुंभला प्रयागराजमध्ये थाटामाटात सुरुवात झालीय....पुढील तब्बल 45 दिवस हा महाकुंभ सुरु असणार आहे. या महाकुंभ मेळ्याच्या पहिल्याच दिवशी एका सुंदर तरुणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सर्वात सुंदर साध्वी असं म्हणत या तरुणीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

1/7

महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराजमध्ये श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम पहायला मिळत आहेत.  येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत एक सुंदर तरुणी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

2/7

मी उत्तराखंडमधून आले आहे आणि मी आचार्य महामंडलेश्वरांची शिष्या असल्याचे ती सांगते. 

3/7

शांत आयुष्य जगण्यासाठी मागील दोन वर्षांपासून मी साध्वीचं आयुष्य जगतं असल्याचे देखील तिने सांगितले. 

4/7

तुम्ही इतके सुंदर आहात, मग साध्वी का बनलात? असा प्रश्न देखील तिला पत्रकारांनी विचारला.

5/7

30 वर्ष वयाची हर्षा रिचारिया ही मॉडेल आणि अँकर आहे.  ती अनेक कार्यक्रम होस्ट देखील करते. 

6/7

 हर्षा रिचारिया असे या सुंदर तरुणीचे नाव आहे. 

7/7

महाकुंभ मेळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यातच एका तरुणीचे फोटो व्हायरल होत आहेत. सर्वात सुंदर साध्वी असा तिचा उल्लेख केला जात आहे.