पृथ्वीवरुन लुप्त होणाऱ्या गिधाडांचे माणसांच्या मृत्यूशी कनेक्शन. पक्षाचं अस्तित्व नसणं बनतंय 5 लाख मृत्यूंचं कारण
Pravin Dabholkar
| Jul 27, 2024, 15:48 PM IST
1/8
पृथ्वीवरुन लुप्त होणाऱ्या गिधाडांचे माणसांच्या मृत्यूशी कनेक्शन. पक्षाचं अस्तित्व नसणं बनतंय 5 लाख मृत्यूंचं कारण
![पृथ्वीवरुन लुप्त होणाऱ्या गिधाडांचे माणसांच्या मृत्यूशी कनेक्शन. पक्षाचं अस्तित्व नसणं बनतंय 5 लाख मृत्यूंचं कारण Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771619-indian-vultures1.png)
2/8
डायक्लोफिनाकमुळे भारतात गिधाड मरु लागली
![डायक्लोफिनाकमुळे भारतात गिधाड मरु लागली Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771618-indian-vultures2.png)
3/8
पक्षांच्या किडनी फेल
![पक्षांच्या किडनी फेल Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771617-indian-vultures3.png)
4/8
गिधाडांच्या 3 प्रजाती कमी
![गिधाडांच्या 3 प्रजाती कमी Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771616-indian-vultures5.png)
5/8
गिधाड नसल्यास 5 लाख लोकांचा मृत्यू
![गिधाड नसल्यास 5 लाख लोकांचा मृत्यू Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771615-indian-vultures4.png)
6/8
पर्यावरणातून बॅक्टेरीया आणि रोगजनक मृत जनावरे नष्ट
![पर्यावरणातून बॅक्टेरीया आणि रोगजनक मृत जनावरे नष्ट Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771614-indian-vultures6.png)
7/8
मानवी मृत्यूदर 4 टक्क्यांनी वाढला
![मानवी मृत्यूदर 4 टक्क्यांनी वाढला Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771613-indian-vultures7.png)
भारतातील ज्या जिल्ह्यामधून गिधाडांची संख्या कमी झालीय, तेथील मानवी मृत्यू दरांची तुलना फ्रॅंक यांनी केली आहे. गिधाडांच्या मृत्यूआधी आणि मृत्यूनंतर बॅक्टेरीयामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी बदलली आहे. सूजविरोधी (अॅण्टी इंफ्लामेंट्री) औषधांची विक्री वाढल्याने आणि गिधाडांची संख्या कमी झाल्याने त्या जिल्ह्यातील मानवी मृत्यूदर 4 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी पशुंची संख्या जास्त आणि आणि त्यांचे शव उघड्यावर फेकून दिले जाते अशा शहरी भागात याचा प्रभाव सर्वात जास्त जाणवला.
8/8
भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढली
![भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढली Indian vultures disappearing from the earth Relation with human death](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771612-indian-vultures8.png)